Welcome to Shraddha Hospital !

Welcome to Shraddha Hospital

Call Now :02117 262010

Contact Us

सुसज्ज श्रद्धा हॉस्पिटल मध्ये आपले सहर्ष स्वागत‌

Welcome to Shraddha Hospital

Appointment : 02117 262010

अत्यल्प दरात रुग्णांना गुणवत्तापुर्वक चिकित्सा

Contact Us

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा

Contact Us

About Us

Shraddha Hospital sit amet, consectetur adipiscing elit.

Welcome to Shraddha Hospital

श्रद्धा हाँस्पीटलचे मुळ उद्दिष्ट अत्यल्प दरात रुग्णांना गुणवत्तापुर्वक चिकित्सा पुरविणे आहे. आम्ही अत्याधुनिक वैद्यकिय उपकरणे आणि प्रणालीसह नवीनतम तंत्र‌ज्ञानाचा वापर करुन अनुभवी सल्लागार व विशेष‌ज्ञ यांच्याकडुन सर्वोत्तम वैद्यकिय सेवा पुरविण्यास वनचनबद्ध आहोत. रुग्णालयामध्यॆ रुग्णांची सुर‌क्षता,पारदर्शकता,समाधान आणि संक्रमण नियंत्रण या गोंष्टीवर ल‌क्ष केंद्रित केले जाते. आमच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम साधनसंपत्ती असलेल्यांपैकी एक आहे ज्यामध्ये उच्च अंत्यसुविधा आणि वारंवार अद्यायावत केलेल्या साधनांचा समावेश आहे. हाँस्पिटल मध्ये प्रत्येक डाँक्टर आपल्या क्षेत्रामध्ये त‌ज्ञ व्यक्ती आहे.

आमचे ध्येय‌ : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आमची दृष्टी : अत्यावश्यक खर्चात गुणवत्ता आरोग्य सेवा प्रदान करणे

Read More

तपासणी व उपचार‌

अत्यावश्यक खर्चात गुणवत्ता आरोग्य सेवा प्रदान करणे

Contact us

Shraddha Hospital sit amet, consectetur adipiscing elit.

Address

पत्ता

मीरा सोसायटी रोड, शालीमार चौक, दौंड,जि.पुणे